भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयात विविध पदाच्या जागा.

Indian Coast Guard Recruitment 2019

भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम मुख्यालयात विविध पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2019 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 ड्राफ्ट्समन 01
2 सिव्हिलियन मोटर ट्रांसपोर्ट ड्रायव्हर 04
3 इंजिन ड्रायव्हर 03
4 सारंग लास्कर 02
5 लास्कर 08
एकूण  18

शैक्षणिक अहर्ता : 

 • ड्राफ्ट्समन :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. ड्राफ्ट्समन
 3. 1 वर्ष अनुभव
 • सिव्हिलियन मोटर ट्रांसपोर्ट ड्रायव्हर :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. अवजड व हलके वाहनचालक परवाना
 3. 2 वर्षे अनुभव
 • इंजिन ड्रायव्हर :
 1. इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
 • सारंग लास्कर :
 1. सारंग म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
 • लास्कर :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. 3 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 30 जून 2019 रोजी,  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

 1. ड्राफ्ट्समन : 18 ते 28 वर्षे
 2. सिव्हिलियन मोटर ट्रांसपोर्ट ड्रायव्हर : 18 ते 27 वर्षे
 3. इंजिन ड्रायव्हर : 18 ते 30 वर्षे
 4. सारंग लास्कर : 18 ते 30 वर्षे
 5. लास्कर : 18 ते 30 वर्षे

नोकरी स्थान : गोवा,मुंबई, दमण, रत्नागिरी, आणि कोची

परीक्षा शुल्क : फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  

रत्नागिरी आणि मुंबई  कमांडर, नं. 2 कोस्ट गार्ड जिल्हा मुख्यालय, वरळी साई फेस पीओ, वरळी कॉलनी, मुंबई – 400 030
गोवा  कमांडर, नं .1 कोस्ट गार्ड जिल्हा मुख्यालय (गोवा), चौथा मजला, एमपीटी ओल्ड अॅडमिनिस्ट्रेशन ब., मुरुगाओ हार्बर, गोवा – 403 803
कोची  कमांडर, नं. 4 कोस्ट गार्ड जिल्हा मुख्यालय, केल्वती किल्ला, किल्ला कोची-682004
दमण  कमांडिंग ऑफिसर, कोस्ट गार्ड एअर स्टेशन, नानी दमण-3 9 6210अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 जून 2019

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 30 जून 2019

   जाहिरात            अधिकृत वेबसाईट
 

android-appandroid-app