भारतीय तटरक्षक दलात ‘असिस्टंट कमांडंट’ पदाची भरती 2020

Indian Coast Guard Recruitment 2020

भारतीय तटरक्षक दलात ‘असिस्टंट कमांडंट’ पदाच्या 25 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2020 आहे. 

पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट (जनरल  ड्युटी) 02/2020 बॅच

SC ST Total
13 12 25

शैक्षणिक अहर्ता : 55% गुणांसह पदवीधर + 55% गुणांसह 12वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण

शारीरिक अहर्ता : 

  1. उंची : किमान 157 सेमी.
  2. छाती : फुगवून 5 सेमी जास्त.

वयमर्यादा : जन्म 1 जुलै 1990 ते 30 जून 1999 च्या दरम्यान झालेला असावा

नोकरी स्थान : संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क : फी नाही.

प्रवेशपत्र : 25 फेब्रुवारी 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2020

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

[NHM] सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ९६ जागा

NHM Satar Recruitment 2020 [NHM] National Health Mission सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी …