भारतीय नौदल ‘संगीतकार’ भरती 2019

Indian Navy Recruitment 2019

भारतीय नौदला मध्ये सेलर मॅट्रिक भरती (संगीतकार) पदाची भरती.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे २०१९ आहे.

पदाचे नाव : सेलर मॅट्रिक भरती (संगीतकार)

शैक्षणिक अहर्ता : 

  1. 10 वी उत्तीर्ण
  2. वाद्य अनुभव प्रमाणपत्र

वय मर्यादा : जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान असावा .

जाहिरात         ऑनलाईन अर्ज
 

android-appandroid-app