भारतीय नौदलात ‘सेलर’ पदांच्या 2700 जागांसाठी भरती.

Indian Navy Recruitment 2019

भारतीय नौदलात ‘सेलर’ पदांच्या 2700 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2019 आहे.

पदाचे नाव : 

  1. सेलर (AA) : 500 जागा
  2. सेलर (SSR) : 2200 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. सेलर (AA) : 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
  2. सेलर (SSR) : 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

शारीरिक अहर्ता : 

उंची  शारीरिक योग्यता चाचणी (PFT)
157 से.मी. 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

वयमर्यादा : जन्म 1 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2003 दरम्यान.

परीक्षा शुल्क : रु 215/-(SC/ST : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 नोव्हेंबर 2019

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज

GET NEW JOBS INFO
 


Check Also

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय नवी दिल्ली येथे ‘विविध’ पदाची भरती.

JNU Recruitment 2019  जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय नवी दिल्ली येथे ‘विविध’ पदाच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून …