भारतीय नौदलात ‘विविध’ पदाच्या 172 जागांसाठी भरती.

Indian Navy Bharti 2019

भारतीय नौदलात चार्जमन (मेकॅनिक) – 103 जागा. चार्जमन (ॲम्युनेशन अँड एक्सप्लोजिव्ह) – 69 जागा अशा एकूण 172 जागांसाठी भरती. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2019 आहे.

पदाचे नाव :

  1. चार्जमन (मेकॅनिक) – 103 जागा.
  2. चार्जमन (ॲम्युनेशन अँड एक्सप्लोजिव्ह) – 69 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  • चार्जमन (मेकॅनिक)
  1. मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. 02 वर्षे अनुभव
  • चार्जमन (ॲम्युनेशन अँड एक्सप्लोजिव्ह)
  1. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. 02 वर्षे अनुभव

वय मर्यादा : 28 एप्रिल 2019 रोजी 18 ते 30 वर्षे ( SCआणि ST साठी 05 वर्षे सूट आणि OBC साठी 03 वर्षे सूट )

परीक्षा शुल्क : रु 205/-  ( SC/ST/PwBDs/माजी सैनिक/महिला : फी नाही )

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !