भारतीय नौदल मध्ये ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर’ पदांच्या 121 जागांसाठी भरती.

Indian Navy Recruitment 2019

भारतीय नौदल मध्ये ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर’ पदांच्या 121 जागांसापात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2019 आहे.

पदाचे नाव : शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिस / पर्मनंट कमिशन : 121 जागा

शैक्षणिक अहर्ता : बी.टेक / बी.ई., एमबीए / पीजीडीएम, बीएससी, एमएससी, एमसीए, बी.कॉम.

वयमर्यादा : 2 जुलै 1995 ते 1 जुलै 2001 जन्म

परीक्षा शुल्क : 205/- रुपये (SC/ST/महिला – शुल्क नाही)

नौकरी स्थान : संपूर्ण भारत

फॉर्म भरण्याची सुरुवातीची तारीख : 18 मे 2019

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !