भारतीय नौदल भरती 2019

Indian Navy Recruitment 2019

भारतीय नौदल मध्ये 172 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2019 आहे. 

पदाचे नाव

  1. चार्जमन (मेकॅनिक) : 103 जागा
  2. चार्जमन (ॲम्युनेशन अँड एक्सप्लोजिव्ह) : 69 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • चार्जमन (मेकॅनिक) :
  1. मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. 2 वर्षे अनुभव
  • चार्जमन (ॲम्युनेशन अँड एक्सप्लोजिव्ह) :
  1. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. 2 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 26 मे 2019 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : रु 205/- (SC/ST/PwBDs/माजी सैनिक/महिला : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 मे 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज




 

android-appandroid-app