भारतीय नैाादलात सेलर (MR) पदाच्या 400 जागा

Indian Navy Recruitment 2019

भारतीय नैाादलात सेलर (MR) पदाच्या 400 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज  मागविण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 1 ऑगस्ट 2019आहे.

पदाचे नाव :- सेलर (MR) :- 400 जागा

शैक्षणिक अर्हता :-  10 वी पास (SSC)

शारीरिक अर्हता :-

         उंची                   शारीरिक फिटनेस चाचणी 
सेमी किमान 157  7 मिनिटात 1.6 KM,धावणे, 20 उथक बैठक

वयमर्यादा :- 1 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2003 जन्म  

परीक्षा शुल्क :- रु.205 /- (SC/ST: नाही )

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 1 ऑगस्ट 2019

 

   जाहिरात           ऑनलाइन अर्ज

Check Also

राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागा

NHM Recruitment 2019  राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …