इंडियन ऑईल मध्ये ‘विविध’ पदांची भरती.

IOCL Recruitment 2019

इंडियन ऑईल मध्ये ‘विविध’ पदाच्या 22 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. टेक्निशिअन अटेंडंट : 9 जागा
  2. इंजिनिअरिंग असिस्टंट : 12 जागा
  3. ज्युनिअर ऑफिस असिस्टंट : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता :  

  • टेक्निशिअन अटेंडंट : 
  1. SSC परीक्षा उत्तीर्ण
  2. ITI
  • इंजिनिअरिंग असिस्टंट :
  1. 55% गुणांसह मॅकेनिकल/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य  इंजिनिअरिंग डिप्लोमा   (SC/ST/PWD : उत्तीर्ण गुण)
  • ज्युनिअर ऑफिस असिस्टंट :
  1. 55% गुणांसह पदवीधर  (SC/ST/PWD: उत्तीर्ण गुण)

वयमर्यादा : 29 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 26 वर्षे.  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : रु 100/- (SC/ST/PWD : फी नाही)

लेखी परीक्षा : 20 ऑक्टोबर 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज





Check Also

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी मेगा भरती

CISF Recruitment 2019 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत …