इंडियन ऑईल मध्ये विविध पदाच्या जागांसाठी भरती.

IOCL Recruitment 2019IOCL Recruitment 2018

इंडियन ऑईल मध्ये विविध पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. रिसर्च ऑफिसर  : 24 जागा
  2. चीफ रिसर्च मॅनेजर : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता :  

  • रिसर्च ऑफिसर :
  1. Ph.D (Chemistry/Electro-Chemistry/Catalysis/ Material Sciences/Organic/ Organo-Metallics/ Polymer Chemistry)
  • चीफ रिसर्च मॅनेजर : 
  1. Ph.D (Biotechnology/Microbiology/Molecular Biology)
  2. 15 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 31 मार्च 2019 रोजी,  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

  1. रिसर्च ऑफिसर : 32 वर्षांपर्यंत
  2. चीफ रिसर्च मॅनेजर : 45 वर्षांपर्यंत

नोकरी स्थान : फरीदाबाद

परीक्षा शुल्क : रु 150/- SC/ST/PwBD : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2019

   जाहिरात              ऑनलाईन अर्ज
 

android-appandroid-app