इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 248 जागांसाठी भरती

IOCL Recruitment 2020

इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 248 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2020 आहे. 

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक अहर्ता :

  1. SSC परीक्षा उतीर्ण
  2. ITI (फिटर/इलेक्ट्रिशिअन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीनिस्ट)

वयमर्यादा : 31 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 24 वर्षे.  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

लेखी परीक्षा : 9 फेब्रुवारी 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …