इंडियन ऑईल मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेंटिस & ट्रेड अप्रेंटिस’ पदाच्या 349 जागा.

IOCL Recruitment 2020

इंडियन ऑईल मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेंटिस & ट्रेड अप्रेंटिस’ पदाच्या 349 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2020 आहे.

 

पदाचे नाव :टेक्निशिअन अप्रेंटिस & ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक अहर्ता : मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा ( 50% गुणांसह )(SC/ST/PWD साठी 45% गुण)/ 12 वी उत्तीर्ण/पदवीधर/ITI )

वय मर्यादा : 30 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 24 वर्षे. ( SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट)

जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …