इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती

IREL Recruitment 2019

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती. पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पदानुसार  आहे . 

पदाचे नाव :-

 1. मॅनेजर/चीफ मॅनेजर :- 1 जागा
 2. ऑफिसर/सिनिअर ऑफिसर :- 4 जागा
 3. मॅनेजमेंट ट्रेनी :- 25 जागा

शैक्षणिक अहर्ता :- 

 • मॅनेजर/चीफ मॅनेजर :-
 1.  B.E/B.Tech./M.Tech (कॉम्पुटर/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/IT) किंवा MCA.
 2.  9/12 वर्षे अनुभव
 • ऑफिसर/सिनिअर ऑफिसर :-
 1. CA/CMA  किंवा 60% गुणांसह B.com व MBA (Finance)
 2.   1/3 वर्षे अनुभव
 • मॅनेजमेंट ट्रेनी :- 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/माइनिंग/इलेक्ट्रिकल/केमिकल/मिनरल) किंवा  मास्टर पदवी/ CA/CMA  किंवा 60% गुणांसह B.com व MBA (Finance) 

वयमर्यादा :-  31 डिसेंबर 2018 रोजी,

 1. मॅनेजर/चीफ मॅनेजर :- 42/45 वर्षे.
 2. ऑफिसर/सिनिअर ऑफिसर :-  35/38 वर्षे.
 3. मॅनेजमेंट ट्रेनी :-  28 वर्षांपर्यंत.

नोकरीचे स्थळ :- मुंबई

परीक्षा शुल्क :– [SC/ST/PwD/OBC(NCL)/माजी सैनिक/महिला: फी नाही]

 1. मॅनेजर/चीफ मॅनेजर :-फी नाही.
 2. ऑफिसर/सिनिअर ऑफिसर :- रु 100/-
 3. मॅनेजमेंट ट्रेनी :-  ₹250/-

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख, जाहिरात & Online अर्ज: 

अ.क्र.  ऑनलाईन अर्ज कण्याची शेवटच तारीख जाहिरात    ऑनलाईन अर्ज  
मॅनेजर/चीफ मॅनेजर  01 एप्रिल 2019 जाहिरात  ऑनलाईन अर्ज 
ऑफिसर/सिनिअर ऑफिसर  12 एप्रिल 2019 जाहिरात  ऑनलाईन अर्ज 
मॅनेजमेंट ट्रेनी  12 एप्रिल 2019 जाहिरात  ऑनलाईन अर्ज 
 


Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …