इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 121 जागा.

ITBP Recruitment 2019

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 121 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2019 आहे.

पदाचे नाव : कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

अ. क्र.  क्रीडा प्रकार  अ. क्र.  क्रीडा प्रकार 
1 ॲथलेटिक्स 7 वुशु
2 जुडो 8 आर्चेरी
3 वॉटर स्पोर्ट्स (Kayaking & Canoeing) 9  शूटिंग
4 वॉटर स्पोर्ट्स रोव्हिंग 10 हिवाळी खेळ स्कीइंग (Alpine & Nordic)
5 बॉक्सिंग 11 कुस्ती
6 जिम्नॅस्टिक 12 कराटे

शैक्षणिक अहर्ता :  

  1. 10 वी उत्तीर्ण
  2. संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)

वयमर्यादा :  21 जून 2019 रोजी 18 ते 23 वर्षे  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : रु 100/-  (SC/ST/महिला : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2019

   जाहिरात        ऑनलाईन अर्ज
 

Check Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांच्या 1817 जागा.

DRDO MTS Recruitment 2020 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांच्या 1817 जागांसाठी …