इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2020

ITBP Recruitment 2020

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल GD’ पदाच्या 51 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव : कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

अ. क्र.  क्रीडा प्रकार 
1 बॉक्सिंग
2 कुस्ती
3 कबड्डी
4 आर्चेरी वॉटर
5 व्हॉलीबॉल
6 स्पोर्ट्स शूटिंग
7 आइस हॉकी

शैक्षणिक अहर्ता :

  1. SSC परीक्षा उतीर्ण
  2. संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)

वयमर्यादा : 26 ऑगस्ट 2020 रोजी 18 ते 23 वर्षे   (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : रु 100/- (SC/ST/महिला : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2020

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber