इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदाच्या 770 जागा( मुदतवाढ )

ITBP Recruitment 2019ITBP Recruitment

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदाच्या 770 जागासाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2019 20 मे 2019

पदाचे नाव :-

 1. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर :-  4 जागा
 2. स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर :- 210 जागा .
 3. मेडिकल ऑफिसर :- 556 जागा

शैक्षणिक अहर्ता :-

 • सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर :-
 1.  MBBS, पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा, DM/ M.Ch
 2.  संबंधित अनुभव
 • स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर :-
 1.  पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
 2.  संबंधित अनुभव
 • मेडिकल ऑफिसर :-
 1. मेडिसिनच्या ॲलोपॅथिक सिस्टमची वैद्यकीय पात्रता

वयमर्यादा:- 1 मे 2019 रोजी,  (SC/ST:05 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

 1. सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर :- 50 वर्षांपर्यंत
 2. स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर :- 40 वर्षांपर्यंत
 3. मेडिकल ऑफिसर :- 30 वर्षांपर्यंत

परीक्षा शुल्क :- रु 400/-(SC/ST/महिला/माजी सैनिक : फी नाही)

       जाहिरात          ऑनलाइन अर्ज
 

android-app android-app