( JEE Main) संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा- एप्रिल २०२०

JEE Main 2020

राष्ट्रीय चाचणी संस्थे मार्फत (JEE Main) संयुक्त परीक्षा-एप्रिल , पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून दिनांक ०६ मार्च २०२० सायंकाळी ११.५० pm पर्यंत अर्ज स्वीकारण्यात  येणार आहेत. 

परीक्षा नाव : (JEE Main) एप्रिल 

शैक्षणिक अहर्ता : १२ वी परीक्षा उतीर्ण  किंवा समतुल्य 

वय मर्यादा : वयाची अट नाही 

परीक्षा शुल्क :

परीक्षा  सामान्य/OBC/इतर  SC/ST/PWD/TransG
B.E./B.Tech किंवा  B.Arch किंवा B.Planning ६५०/-रु (पुरुष)

३२५/-रु (महिला)

३२५/-रु (पुरुष)

३२५/-रु (महिला)

B.E./B.Tech & B. Arch किंवा B.E./B.Tech & B. Planning किंवा B.E./B.Tech, B. Arch & B.Planning किंवा B.Arch & B.Planning

१३००/-रु (पुरुष)

६५०/-रु (महिला)

६५०/-रु (पुरुष)

६५०/-रु (महिला)

प्रवेश पत्र तारीख : २० मार्च २०२० उपलब्ध 

परीक्षा तारीख : ०५ ते ११ एप्रिल २०२०  

परीक्षा  निकाल: ३० एप्रिल २०२०

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम  तारीख: ०६ मार्च २०२० (११.०० PM)


जाहिरात                           ऑनलाईन अर्ज


 

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …