जिल्हा सेतू समिती नांदेड येथे ‘विविध’पदाची भरती.

Jilha Setu Samiti Nanded Recruitment

जिल्हा सेतू समिती नांदेड येथे ‘विविध’पदाच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.07 फेब्रुवारी 2020 पर्यंत पात्र उमेदवारांनी नमुना पद्धतीने अर्ज सादर करावेत.

 

पदाचे नाव :

 1. लिपीक तथा संगणकचालक : ०२ जागा 
 2. शिपाई : ०२ जागा 
 3. व्यवस्थापक : ०१ जागा
 4. ग्रंथपाल  : ०१ जागा 
 5. लिपिक – टंकलेखन  : ०१ जागा 
 6. सेवानिवृत्त नायब तहसीलदार : ०२ जागा 
 7. सेवानिवृत्त अव्वल कारकून : ०२ जागा 

शैक्षणिक अहर्ता :

लिपीक तथा संगणकचालक :

 1. उमेदवार कोणतेही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक.
 2. MSCIT परिक्षा उतीर्ण असणे आवश्यक
 3. मराठी-३० इंग्रजी-४० टंकलेखन परिक्षा उतीर्ण
 4. एक (१) वर्षाचा टंकलेखक म्हणून काम केल्याचा अनुभव.

शिपाई : 

 1. उमेदवार SSC परीक्षा उर्तीण असणे आवश्यक
 2. शिपाई पदावर किमान एक
 3. वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक.

व्यवस्थापक : 

 1. राज्य शासनाच्या /निमशासकिय सेवेतून किमान | राजपत्रीत वर्ग-ब किंवा तत्सम पदावरून सेवानिवृत्त झालेला असणे आवश्यक.
 2. संबंधीत उमेदवाराला उर्दू भाषा लिहिता/ वाचता/बोलता येणे आवश्यक.

ग्रंथपाल  : 

 1. शासन सेवेतून किंवा महाविद्यालय/विद्यापिठाच्या / सेवेतून ग्रंथपाल/उपग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल पदावरून सेवा निवृत्त झालेला असणे आवश्यक
 2. संबंधीत उमेदवारांना उर्दू भाषा /लिहिता/वाचता/बोलता येणे आवश्यक.

लिपिक – टंकलेखन  : 

 1.  उमेदवार कोणतेही शाखेचा पदवीधर असने आवश्यक.
 2. MSCIT परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक
 3. मराठी-३० इंग्रजी-४० टंकलेखन परीक्षा उतीर्ण
 4. संबंधीत उमेवारांना उर्दू भाषा लिहिता/वाचता/बोलता येणे आवश्यक

सेवानिवृत्त नायब तहसीलदार : 

 1. राज्य शासनाच्या शासकिय सेवेतून नायब तहसिलदार पदावरून सेवानिवृत्त झालेले असणे आवश्यक आहे.
 2. नायब तहसिलदार पदाचा कार्यकाळ किमान १ वर्षाचा असणे आवश्यक आहे.
 3. सेवा निवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने प्रस्तावीत सेवेसाठी सक्षम असणे आवश्यक आहे.
 4. अशा अधिकारी यांचे विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी व फैजदारी प्रकरण नसावे तो सेवेत व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा. 

सेवानिवृत्त अव्वल कारकून : 

 1. राज्य शासनाच्या शासकिय सेवेतून अव्वल कारकून पदावरून सेवानिवृत्त झालेले असणे आवश्यक आहे.
 2. अव्वल कारकून पदाचा कार्यकाळ किमान १० वर्षाचा असणे | आवश्यक आहे.
 3. सेवा निवृत्त कर्मचारी शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने प्रस्तावीत सेवेसाठी सक्षम असणे आवश्यक आहे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान : ८,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचे ठिकाण : संगणक कक्ष (NIC), पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.

जाहिरात & अर्ज

Check Also

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 669 जागांसाठी भरती

VVCMC Recruitment 2020 (VVCMC) Vasai Virar City Municipal Corporation वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 669 …