JNU Recruitment 2019
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय नवी दिल्ली येथे ‘विविध’ पदाच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2019 आहे.
पदाचे नाव :
- विभाग अधिकारी : 5 जागा
- वरिष्ठ सहाय्यक : 6 जागा
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि संगणक ऑपरेशनचे ज्ञान आवश्यक.
वयमर्यादा :
- विभाग अधिकारी : 40 वर्षपर्यंत
- वरिष्ठ सहाय्यक : 35 वर्षपर्यंत
परीक्षा शुल्क :
- General आणि OBC रु 500/-
- SC/ST/PWD आणि महिलांना सूट
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 डिसेंबर 2019
![]() |
---|