कर्नाटक बँकेत ‘प्रोबशनरी ऑफिसर’ पदांची भरती

Karnataka Bank Recruitment 2020

कर्नाटक बँकेत ‘प्रोबशनरी ऑफिसर’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2020 आहे.

पदाचे नाव : प्रोबशनरी ऑफिसर (स्केल-I)

शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

वयमर्यादा : 1 जानेवारी 2020 रोजी 18 ते 28 वर्षे  (SC/ST : 5 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क : रु 600/- (SC/ST : रु 500/-)

परीक्षा : 16 फेब्रुवारी 2020

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जानेवारी 2020

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …