कोल्हापूर महानगरपालिका मध्ये विविध पदाची भरती.

Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2019 

कोल्हापूर महानगरपालिका मध्ये विविध पदाच्या 19 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 1. कनिष्ठ लिपीक : 4 जागा
 2. शिपाई : 6 जागा
 3. पहारेकरी : 4 जागा
 4. वाहन चालक : 1 जागा
 5. परिचारिका – बी.पी.एन.ए. : 1 जागा
 6. ड्रेसर : 1 जागा
 7. जलयंत्र वाचक : 1 जागा
 8. शिक्षण सेवक : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 • कनिष्ठ लिपीक : 
 1. मॅट्रिक अथवा एसएससी इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण.
 2. मराठी टायपिंग 30 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. असलेस प्राधान्य.
 3. एल.एस.जी.डी. कोर्स उत्तीर्ण असलेस प्राधान्य.
 4. संगणक हाताळणी/ वापराबाबत माहिती व तंत्रज्ञान
 • शिपाई : 
 1. 7 वी परीक्षा उतीर्ण
 • पहारेकरी : 
 1. 7 वी परीक्षा उतीर्ण
 • वाहन चालक : 
 1. अवजड वाहन चालविण्याचा परवाना धारण करणे आवश्यक.
 2. प्रादेशिक परिवहन विभागाकडील वाहन चालक पदाचा बॅच आवश्यक.
 3. अवजड वाहन चालविण्याचा पाच वर्षांचा अनुभव असलेस प्राधान्य.
 • परिचारिका – बी.पी.एन.ए. : 
 1. शासन मान्य संस्थेमधील बी.पी.एन.ए. किंवा जनरल नर्सिंगचा 3.5 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक. किंवा जी.एन.एम. कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
 2. महाराष्ट्र परिचर्या परिषद यांचेकडे नोंदणी व नुतनीकरण झालेली.
 3. कोणत्याही दवाखान्यामध्ये नर्सिंग कामाचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव,
 4. इंडियन कॉन्सिलने मान्यता दिलेली नर्सिंगमधील बी.एस.स्सी. पदवी धारण करणारी असलेस प्राधान्य.
 5. संगणक हाताळणी/ वापराबाबत माहिती व तंत्रज्ञान.
 • ड्रेसर : 1
 1. उमेदवारास लिहिता व वाचता येणे आवश्यक तसेच कामकाज करणेस शारिरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.
 2. ड्रेसर या पदाचा अनुभव असलेस प्राधान्य.
 • जलयंत्र वाचक : 
 1. एसएससी परीक्षा उत्तीर्ण.
 2. जलयंत्र वाचक पदाचा अनुभव असलेस प्राधान्य,
 3. संगणक हाताळणी/ वापराबाबत माहिती व तंत्रज्ञान.
 • शिक्षण सेवक : 
 1. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच शिक्षक पात्रता परिक्षा (TET) उत्तीर्ण व अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परिक्षा उत्तीर्ण.

वयमर्यादा :  8 जानेवारी 2020 रोजी 18 वर्षे ते 43 वर्षे (अपंग -2 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क :  250/- रुपये

नौकरी स्थान : कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कामगार अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 जानेवारी 2020

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …