कृषि विज्ञान केंद्र सोलापूर येथे ‘विविध’ पदाची भरती.

Krishi Vigyan Kendra Solapur Bharti 2019

कृषि विज्ञान केंद्र सोलापूर येथे ‘विविध’ पदाच्या 2 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पध्यतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. विषय विशेषज्ञ – कृषी हवामानशास्त्र :1 जागा
  2. अ‍ॅग्रोमेट निरीक्षक : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. विषय विशेषज्ञ – कृषी हवामानशास्त्र : अ‍ॅग्रोमेट मेट्रोलॉजी मध्ये पदव्यूत्तर पदवी
  2. अ‍ॅग्रोमेट निरीक्षक : 12 वी परीक्षा उत्तीर्ण विज्ञान शाखेतील आणि MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

वयमर्यादा : 38 वर्षे (SC/ST/OBC/DT/NT/ PWD – शासकीय नियमानुसार सूट)

नौकरी स्थान : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यक्रम समन्वयक कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर 413 213. किंवा नोडल अधिकारी, ग्रामीण कृषी मौसम सेवा (जीकेएमएस), कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर, पिन – 413 213.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2019

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज

GET NEW JOBS INFO IN WhatsApp
 


Check Also

जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय नवी दिल्ली येथे ‘विविध’ पदाची भरती.

JNU Recruitment 2019  जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय नवी दिल्ली येथे ‘विविध’ पदाच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून …