खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे विविध पदाची भरती.

KVIC Recruitment 2020 

खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे विविध पदाच्या 34 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2020 आहे. 

पदाचे नाव : 

  1. संचालक : 18 जागा
  2. उपसंचालक : 16 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बॅचलर ऑफ इंजीनियरिंग / बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी. किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी. किंवा लॉ मध्ये पदवी.
  2. दोन वर्षाचा अनुभव आवश्यक

वयमर्यादा : 30 जून 2020 रोजी 56 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Administration & HR) Khadi & Village Industries Commission, Gramodaya, 3, Irla Road, Vile Parle (W), Mumbai 400 056 (Maharashtra).

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 30 जून 2020

   जाहिरात               अधिकृत वेबसाईट

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल