कृषी विज्ञान केंद्र बीड येथे ‘विविध’ पदाची भरती.

KVK Beed Recruitment 2020

कृषी विज्ञान केंद्र बीड येथे ‘विविध’ पदाच्या 2 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2020 आहे. 

पदाचेनाव : 

  1. विषय तज्ञ : 1 जागा
  2. अ‍ॅग्रोमेट निरीक्षक : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • विषय तज्ञ :
  1. अ‍ॅग्रोमेटिओलॉजी //हवामानशास्त्र / कृषीशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र मध्ये पदव्युत्तर
  2. अ‍ॅग्रोमेटिओलॉजी पात्रता असणार्‍या उमेदवारांना प्राधान्य.
  • अ‍ॅग्रोमेट निरीक्षक :
  1. HSC परीक्षा उतीर्ण
  2. संगणकाचे मुलभूत ज्ञान

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नौकरी स्थान : बीड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कृषी विज्ञान केंद्र, बीड, महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 नोव्हेंबर 2020 आहे.

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber