एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनी मध्ये ‘विविध’ पदांच्या 300 जागा.

LIC HFL Recruitment 2019

एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनी मध्ये ‘विविध’ पदांच्या 300 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तरीख 26 ऑगस्ट 2019 आहे.

पदाचे नाव :

  1. सहाय्यक : 125 जागा
  2. सहयोगी : 75 जागा
  3. सहाय्यक व्यवस्थापक : 100 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • सहाय्यक :
  1. 55% गुणांसह पदवीधर.
  • सहयोगी :
  1. 60% गुणांसह संबंधित शाखेतील पदवी आणि सी.ए. पदवी.
  • सहाय्यक व्यवस्थापक :
  1. 60% गुणांसह संबंधित शाखेतील पदवी
  2. संबधित क्षेत्रातील कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव.

वयमर्यादा : 1 जानेवारी 2019 रोजी 21 वर्षे ते 28 वर्षे

परीक्षा शुल्क : 500/- रुपये

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज
 

नवीन नौकरीच्या माहितीसाठी आपली नोकरीचे पेज लाईक करा & Share करा !