एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनी मध्ये ‘मार्केटिंग कार्यकारी’ पदांच्या जागांसाठी भरती.

LIC Housing Recruitment 2019

एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनी मध्ये ‘मार्केटिंग कार्यकारी’ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : मार्केटिंग कार्यकारी

शैक्षणिक अहर्ता : 

  1. किमान 50% गुणांसह कोणत्याही अनुशायात पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी.
  2. उमेदवारांनी विपणन / वित्त क्षेत्रात एमबीए केले किंवा संबंधित क्षेत्रात 2 किंवा 3 वर्षांचा अनुभव.

वयमर्यादा : 30 एप्रिल 2019 रोजी 21 वर्षे ते 35 वर्षे

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याचा पत्ता : एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड, मेकर टॉवर-एफ, 13 वा मजला, कफ परेड, मुंबई 400 005. महाराष्ट्र.

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज
 

android-appandroid-app