भारतीय आयुर्विमा महामंडळात ‘सहाय्यक’ पदाच्या 8500 जागा.

LIC Recruitment 2019

भारतीय आयुर्विमा महामंडळात ‘सहाय्यक’ पदाच्या 8500 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2019 आहे.

 

पदाचे नाव :- सहाय्यक – 8500 जागा.

शैक्षणिक अहर्ता :- कोणत्याही शाखेतील पदवी. ( माजी सैनिकांसाठी: 12वी उत्तीर्ण व 10 वर्षे सेवा किंवा 10वी उत्तीर्ण व 15 वर्षे सेवा )

वय मर्यादा : 01 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 30 वर्षे ( SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट )

परीक्षा शुल्क : ₹510/-( SC/ST/PWD:₹85/- )

जाहिरात           ऑनलाईन अर्ज

नौकरीची माहिती मिळवा WhatsApp वर
 


Check Also

दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागा.

South Central Railway Recruitment 2019 दक्षिण मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4103 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …