इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात ‘सायंटिस्ट/इंजिनिअर’ पदांची भरती

LPSC Recruitment 2019

इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्रात ‘सायंटिस्ट/इंजिनिअर’ पदाच्या 21 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2019 आहे.

 

पदाचे नाव : 

  1. सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SD’ – 04 जागा
  2. सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ – 17 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SD’ : B.E./ B.Tech/M.E,/M.Tech Ph.D 65% गुणांसह उतीर्ण
  2. सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’  : B.E./ B.Tech./M.E,/M.Tech  65% गुणांसह उतीर्ण

वय मर्यादा : 05 नोव्हेंबर 2019 रोजी (SC/ST साठी 05 वर्षे सूट, OBC साठी 03 वर्षे सूट)

जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Get New Jobs Info WhatsApp
 

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …