मद्रास उच्च न्यायालयमध्ये ‘लिपिक’ पदाच्या 68 जागा

Madras High Court Recruitment 2019

मद्रास उच्च न्यायालयमध्ये ‘लिपिक’ पदाच्या 68 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे .अर्ज पाठविण्याची तारीख :- 25 एप्रिल 2019 

पदाचे नाव :- 

लिपिक :- 67 जागा

शैक्षणिक अहर्ता :- LAW पदवीधर

वयमर्यादा :- 30 वर्ष 

परीक्षा शुल्क :- कोणतेही परीक्षा शुल्क नाही 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- रजिस्टर जनरल, उच्च न्यायालय, मद्रास -600 104

     जाहिरात         अधिकृत संकेतस्थळCheck Also

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी भरती

DRDO Recruitment 2019 संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘विविध’ पदाच्या 224 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …