महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे ‘विविध’ पदाची भरती.

MAFSU Recruitment 2020 

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे ‘विविध’ पदाच्या 3 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. फोर्म भरण्याची शेवटची तारीख 28 ओक्टोंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : हॉस्पिटल क्लिनीशियन : 3 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  1. बी. वी. एसी. आणि ए.एच. / एम.व्ही. एस्सी. क्लिनिकल विषयांन मध्ये प्राधान्य दिले जाईल.
  2. अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयमर्यादा : शासकीय नियमानुसार.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नौकरी स्थान : मुंबई(महाराष्ट्र)

मुलाखतीचे स्थान : Conference Hall adjacent to Associate Dean Office, Mumbai Veterinary College, Parel, Mumbai 400 012.

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 28 ओक्टोंबर 2020 आहे.

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल