पुणे मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ५६ जागा

[MAHA-METRO] Recruitment 2020 

[MAHA-METRO] पुणे  मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ५६ जागांसाठी दिनांक ०७ मार्च २०२० या अंतिम तारखेच्या आत पात्र उमेद्वारांकडून  नमुना  अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव & शैक्षणिक अहर्ता : जाहिरात पहा 

वय मर्यादा : सामान्य : ४० वर्ष , ( OBC: 3 वर्ष सूट/SC/ST: 5 वर्ष सूट )

परीक्षा शुल्क : खुला/ इतर मागासवर्गीय: ४००/-रु [SC/ST: निशुल्क ]

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख : ०७ मार्च २०२०  (०६.००pm)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे मेट्रो प्रकल्प पहिला मजला, ओरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, विरुद्ध सेंट    मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे, पिनकोड-411 001

जाहिरात & नमुना अर्ज             संकेत स्थळ

 

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …