महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती.

MahaBeej Akola Recruitment 2019 

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 9 मे 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. अंतर्गत लेखा परीक्षक : 2 जागा
  2. संगणक अभियंता : 1 जागा

अर्ज शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : अकोला (महाराष्ट्र)

मुलाखतीचे स्थान :  महाराष्ट्र राज्य बीज महामंडळ लिमिटेड अकोला, मुख्यालय, महाबीज भवन, कृषि नगर, अकोला.

मुलाखतीची तारीख : 9 मे 2019

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट   

android-appandroid-app