महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 122 जागांसाठी भरती

Mahagenco Recruitment 2019

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 122 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 18 डिसेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 कार्यकारी केमिस्ट 1
2 वरिष्ठ केमिस्ट 19
3 लॅब केमिस्ट 25
4 कनिष्ठ लॅब केमिस्ट 14
5 प्रोग्रामर 2
6 सहाय्यक प्रोग्रामर 2
7 उपप्रमुख अग्निशमन अधिकारी 2
8 ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर 18
9 सरव्यवस्थापक (F&A) 1
10 सहाय्यक सरव्यवस्थापक (F&A) 1
11 वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 3
12 व्यवस्थापक (F&A) 8
13 उपव्यवस्थापक (F&A) 14
14 सहाय्यक सरव्यवस्थापक (HR) 1
15 वरिष्ठ व्यवस्थापक (HR) 2
16 व्यवस्थापक (HR) 4
17 उपव्यवस्थापक (HR) 5
एकूण  122

शैक्षणिक अहर्ता :  

 • कार्यकारी केमिस्ट :
 1. B.E. / B.Tech. (Chemical) किंवा M.Sc. (Chemistry (Organic / Inorganic )
 2. दहा वर्षाचा अनुभव आवश्यक
 • वरिष्ठ केमिस्ट :
 1. B.E. / B.Tech. (Chemical) किंवा M.Sc. (Chemistry (Organic / Inorganic ) किंवा B.Sc. (Chemistry)
 2. सात ते बारा वर्ष अनुभव
 • लॅब केमिस्ट :
 1. M.Sc. [Chemistry (Organic / Inorganic ) किंवा B.Sc. (Chemistry)
 2. तीन वर्षाचा अनुभव
 • कनिष्ठ लॅब केमिस्ट :
 1. M.Sc.(Organic/Inorganic)Chemistry/B.Sc.
 • प्रोग्रामर :
 1. कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर इंजिनिअर पदवी किंवा MCA
 2. तीन वर्षाचा अनुभव
 • सहाय्यक प्रोग्रामर :
 1. कॉम्पुटर सायन्स/IT/कॉम्पुटर इंजिनिअर पदवी किंवा MCA
 • उपप्रमुख अग्निशमन अधिकारी :
 1. B.E. (Fire) किंवा समतुल्य
 2. नऊ वर्षाचा अनुभव आवश्यक
 • ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर : 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. फायरमन कोर्स
 3. अवजड वाहन चालक परवाना
 4. तीन वर्षाचा अनुभव
 • सरव्यवस्थापक (F&A) :
 1. CA / ICWA
 2. 10 वर्षाचा अनुभव
 • सहाय्यक सरव्यवस्थापक (F&A) :
 1. CA / ICWA
 2. आठ वर्षाचा अनुभव आवश्यक
 • वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) :
 1. CA / ICWA
 2. पाच वर्षाचा अनुभव
 • व्यवस्थापक (F&A :
 1. CA / ICWA
 2. एक वर्षाचा अनुभव 
 • उपव्यवस्थापक (F&A) :
 1. Inter CA / ICWA किंवा MBA (Finance) / M.Com.
 2. एक ते तीन वर्वषाच्र्षेया अनुभव
 • सहाय्यक सरव्यवस्थापक (HR) :
 1. पदवीधर
 2. MBA/MMS/MPM
 3. नऊ वर्षाचा अनुभव
 • वरिष्ठ व्यवस्थापक (HR) :
 1. पदवीधर
 2. MBA/MMS/MPM
 3. पाच वर्षाचा अनुभव
 • व्यवस्थापक (HR) :
 1. पदवीधर
 2. MBA/MMS/MPM
 3. तीन वर्षाचा अनुभव
 • उपव्यवस्थापक (HR) :
 1. पदवीधर
 2. MBA/MMS/MPM

वयमर्यादा : 18 डिसेंबर 2019 रोजी, (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट)

 1. पद क्र.1, 2, 5, 7, 10, 11, 12, 14, 15, 16, : 18 ते 40 वर्षे
 2. पद क्र.3, 4, 6, 8, 13, & 17: 18 ते 38 वर्षे
 3. पद क्र.9 : 18 ते 48 वर्षे

परीक्षा शुल्क :

 1. कनिष्ठ लॅब केमिस्ट आणि ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर: खुला प्रवर्ग :रु500/-(मागासवर्गीय:रु300/-)
 2. उर्वरित पदे : खुला प्रवर्ग: रु 800/-(मागासवर्गीय: रु 600/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

 

Check Also

राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागा

NHM Recruitment 2019  राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …