महानगर गॅस लिमिटेड मध्ये ‘पदवीधर इंजिनिअर ट्रेनी’ पदांची भरती

Mahanagar Gas Recruitment 2019

महानगर गॅस लिमिटेड मध्ये ‘पदवीधर इंजिनिअर ट्रेनी’ पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2019

पदाचे नाव :-

  • पदवीधर इंजिनिअर ट्रेनी :- 15 जागा

शैक्षणिक अहर्ता :- 

  1.  60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी   
  2.  GATE 2018/2019

परीक्षा शुल्क :- कोणतेही परीक्षा शुल्क नाही

नोकरी स्थान :- मुंबई

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 एप्रिल 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज
 

android-app android-app