महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदाच्या 153 जागा.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2019

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदाच्या 153 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग  : 30 जागा
  2. जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग : 123 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  • जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग  :
  1. MBBS
  2. निरोधक व सामाजिक औषध पदव्युत्तर पदवी किंवा सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदविका (D.P.H.) किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने समतुल्य म्हणून स्वीकारलेली पात्रता
  3. 5/7 वर्षे अनुभव.
  • जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग :
  1. MBBS
  2. कोणत्याही वैद्यकीय विषयात पदव्युत्तर पदवी किंवा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त पात्रता
  3. 5 वर्षे अनुभव.

वयमर्यादा : 1 सप्टेंबर 2019 रोजी 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : रु 500/-  (मागासवर्गीय : रु 300/-)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक आरोग्य सेवा, आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन,मुंबई 400 001

जाहिरात पद क्र 1     जाहिरात पद क्र 2        अधिकृत वेबसाईट
 


Check Also

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी मेगा भरती

CISF Recruitment 2019 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत …