महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात ‘विविध’ पदाची भरती.

Maharashtra Housing Department Recruitment 2020 

महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात ‘विविध’ पदाच्या 23 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. 

पदाचे नाव : ग्रुप ए आणि बी : 23 जागा 

  1. तहसीलदार
  2. उपजिल्हाधिकारी
  3. नायब तहसीलदार
  4. निवासी उपजिल्हाधिकारी
  5. अपर जिल्हाधिकारी
  6. सक्षम प्राधिकारी
  7. लेखाधिकारी
  8. सहायक नियंत्रक

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

नौकरी स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2020 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  कृपया जाहिरात  पहा. 👇

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल PRIVATE JOBS
PUBLISH JOBS