महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019 (मुदतवाढ)

Maharashtra Police Bharti 2019

महाराष्ट्र राज्य पोलीस पदाच्या 1847 जगासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2019 8 जानेवारी 2020 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 जिल्हा पोलीस शिपाई चालक 1019
2 लोहमार्ग पोलीस शिपाई चालक
3 राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई 828
एकूण  1847

युनिट नुसार रिक्त जागा :

अ.क्र युनिट पद संख्या 
पोलीस शिपाई चालक
1 बृहन्मुंबई 156
2 ठाणे शहर 116
3 नागपूर शहर 87
4 नवी मुंबई 103
5 अमरावती शहर 19
6 औरंगाबाद शहर 24
7 लोहमार्ग मुंबई 18
8 रायगड 27
9 सिंदुधुर्ग 20
10 रत्नागिरी 44
11 सांगली 77
12 सोलापूर ग्रामीण 41
13 जालना 25
14 बीड 36
15 उस्मानाबाद 33
16 लातूर 06
17 नागपूर ग्रामीण 28
18 भंडारा 36
19 वर्धा 37
20 अकोला 34
21 बुलढाणा 52
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुषान करिता) 
1 पुणे SRPF 1 74
2 पुणे SRPF 2 29
3 नागपूर SRPF 2 117
4 दौंड SRPF 5 57
5 दौंड SRPF 7 43
6 नवी मुंबई SRPF 11 27
7 औरंगाबाद SRPF 14 17
8 गोंदिया SRPF 15 38
9 अकोला SRPF 18 176
10 जळगाव SRPF 19 250शैक्षणिक अहर्ता :

  1. पोलीस शिपाई चालक : HSC परीक्षा उतीर्ण
  2. सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) : HSC परीक्षा उतीर्ण

शारीरिक अहर्ता : 

महिला पुरुष
उंची 158 सेमी पेक्षा कमी नसावी 165 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  — न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक चाचणी (शिपाई चालक): 

पुरुष  महिला गुण 
धावणी 1600 मीटर 800 मीटर 30
गोळा फेक 20
एकूण 50 गुण 

शारीरिक चाचणी (पोलीस शिपाई (SRPF) : 

क्रिया  गुण 
05 कि.मी धावणे 50
100 मीटर धावणे 25
गोळा फेक 25
एकूण  100

वयमर्यादा : 31 डिसेंबर 2019 रोजी, (मागास प्रवर्ग : 5 वर्षे सूट)

  1. पोलीस शिपाई चालक : 19 ते 28 वर्षे
  2. सशस्त्र पोलीस शिपाई : 18 ते 25 वर्षे

परीक्षा शुल्क : रु 450/-  (मागास प्रवर्ग/अनाथ मुले : रु 350/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2019 8 जानेवारी 2020

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …