महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019

Maharashtra Police Bharti 2019

महाराष्ट्र राज्य पोलीस पदांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2019 आहे.

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 पोलीस शिपाई 3357
2 पोलीस शिपाई/ बॅन्डस्मन
3 लोहमार्ग पोलीस दलातील शिपाई
4 कारागृह विभागातील कारागृह शिपाई 93
एकूण  3450

युनिट नुसार रिक्त जागा :

अ.क्र विभाग पद संख्या 
1 मुंबई 1076
2 ठाणे शहर 100
3 पुणे शहर 214
4 पिंपरी चिंचवड 720
5 नागपूर शहर 271
6 नवी मुंबई 61
7 औरंगाबाद शहर 15
8 सोलापूर शहर 67
9 मुंबई रेल्वे 60
10 रायगड 81
11 पालघर 61
12 सिंदुधुर्ग 21
13 रत्नागिरी 66
14 जळगाव 128
15 धुळे 16
16 नंदूरबार 25
17 कोल्हापूर 78
18 पुणे ग्रामीण 21
19 सातारा 58
20 सांगली 105
21 जालना 14
22 भंडारा 22
23 पुणे रेल्वे 77
एकूण 3450

शैक्षणिक अहर्ता :

  1. पोलीस शिपाई : इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
  2. बॅन्डस्मन : इयत्ता 10 वी उत्तीर्ण.

शारीरिक अहर्ता : 

उंची/छाती पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

वयमर्यादा : 18 ते 28 वर्षे  (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा शुल्क :  

  1. खुला प्रवर्ग : रु 375/-
  2. मागास प्रवर्ग : रु 225/-
  3. माजी सैनिक : रु 100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2019

   जहिरात    ऑनलाईन अर्ज
 

Check Also

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी मेगा भरती

CISF Recruitment 2019 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत …