भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ‘विविध’ पदाच्या 1371 जागांसाठी भरती.

Maharashtra Postal Circle Recruitment 2020

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ‘विविध’ पदाच्या 1371 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पोस्टमन 1029
2 मेल गार्ड 15
3  मल्टी टास्किंग स्टाफ 327
एकूण  1371

शैक्षणिक आहार्ता :

 • पोस्टमन :
 1. HSC परीक्षा उतीर्ण
 2. संगणकाचे मूलभूत ज्ञान.
 • मेल गार्ड :
 1. HSC परीक्षा उतीर्ण
 2. संगणकाचे मूलभूत ज्ञान.
 •  मल्टी टास्किंग स्टाफ :
 1. SSC परीक्षा उतीर्ण
 2. संगणकाचे मूलभूत ज्ञान.

वयमर्यादा :  3 नोव्हेंबर 2020 रोजी, (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

 1. पद क्र.1 आणि 2 : 18 ते 27 वर्षे
 2. पद क्र.3 : 18 ते 25 वर्षे

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा शुल्क :  रु 500/- (SC/ST/PWD/महिला : रु100/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 नोव्हेंबर 2020

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल