भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाच्या 3650 जागा.

Maharashtra Postal Circle Recruitment 2019

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाच्या 3650 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर २०१९ आहे.

पदाचे नाव : 

  1. ब्रांच पोस्ट मास्टर
  2. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
  3. डाक सेवक

शैक्षणिक अहर्ता : 

  1. 10वी उत्तीर्ण
  2. संगणकाचे मूलभूत ज्ञान.

वय मर्यादा : 01 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 40 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : ₹100/-( SC/ST/PWD/महिला: फी नाही)

जाहिरात               ऑनलाईन अर्ज

Get New Jobs Info WhatsApp