Breaking News

नागपूर येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या 264 जागा.

Maharashtra Public Health Department Recruitment 2018

नागपूर येथे आरोग्य सेवा विभागात  ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या 264 जागासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.मुलाखात डिसेंबर महिना दर सोमवारी 1 ते ४ वाजेपर्यंत आहे.

पदाचे नाव :- 

  1. वैद्यकीय अधिकारी (MBBS): 184 जागा
  2. वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ): 80 जागा

शैक्षणिक अहर्ता :- MBBS/विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा

वय मर्यादा :- 57 वर्षांपर्यंत

 मुलाखत : दर सोमवारी 01 ते 04 वाजेपर्यंत

मुलाखतीचे ठिकाण : उपसंचालक आरोग्य सेवा, श्रद्धानंदपेठ, दीक्षाभूमी जवळ, नागपूर – 22

   जाहिरात
 

Comments

comments