MAT Recruitment 2020
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात ‘विविध’ पदाच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2020 आहे.
पदाचे नाव :
- ग्रंथपाल : 3 जागा
- लघुलेखक (उच्च श्रेणी) : 3 जागा
- लघुलेखक (निम्न श्रेणी) : 2 जागा
- लघुटंकलेखक : 3 जागा
शैक्षणिक अहर्ता :
- ग्रंथपाल :
- ग्रंथालयात शास्त्रामधील डिप्लोमा
- दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
- लघुलेखक (उच्च श्रेणी) :
- SSC परीक्षा उतीर्ण
- लघुलेखन 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- MS-CIT किंवा समतुल्य
- लघुलेखक (निम्न श्रेणी) :
- SSC परीक्षा उतीर्ण
- लघुलेखन 100 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- MS-CIT किंवा समतुल्य
- लघुटंकलेखक :
- SSC परीक्षा उतीर्ण
- लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- MS-CIT किंवा समतुल्य
वयमर्यादा : 25 जुलै 2020 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट)
नौकरी स्थान : मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
E-MAIL ID : registrar.matmumbai@maharashtra.gov.in
फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2020