महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाऊंडेशन मध्ये ‘व्यवस्थापक’ पदाची भरती.

MBPF Recruitment 2019

महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाऊंडेशन मध्ये ‘व्यवस्थापक’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : व्यवस्थापक- नैसर्गिक संसाधने

शैक्षणिक अहर्ता : 

  1. जीवन विज्ञान (वनस्पतिशास्त्र/ शेती/ वनीकरण) मध्ये बी.एस्सी. / एम.एस्सी./ पीएच.डी. पदवी
  2. संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वयमर्यादा : 30 वर्ष ते 40 वर्षांच्या दरम्यान असावेत

नौकरी स्थान : पुणे, मुंबई, आणि नाशिक (महाराष्ट्र)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2019

   जहिरात           ऑनलाईन अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …