बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत ‘कक्ष परिचर ‘पदाची भरती

MCGM Bharti 2020

बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत ‘कक्ष परिचर ‘पदाच्या 114 जागासाठी पात्र उमेद्वांकडून इमेल वर अर्ज मागविण्यात येत आहेत.ईमेल ने अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल आहे.

 

पदाचे नाव : कक्ष परिचर – 114 जागा.

शैक्षणिक अहर्ता : 10 वी उतीर्ण

शारीरिक अहर्ता : 

वजन उंची
पुरुष 50 kg 157 सेमी
स्त्री 45 kg 150 सेमी

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): mcgm.wardboy@mcgm.gov.in

जाहिरात

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber