संरक्षण मंत्रालयात विविध पदासाठी भरती

Ministry of Defence Recruitment 2019

संरक्षण मंत्रालयात विविध पदाच्या 16 जागासाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागवण्यात येत आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2019 आहे 

पदाचे नाव :-

  1. फायर इंजिन ड्राइव्हर:- 3 जागा
  2. फायरमन:- 9 जागा
  3. औद्योगिक मजूर:- 4 जागा

शैक्षणिक अहर्ता :-

  1. फायर इंजिन ड्राइव्हर:- 10 वी पास (3 वर्ष अनुभव) 
  2. फायरमन:-10 पास
  3. औद्योगिक मजूर:- 10 पास

वयमर्यादा:- 18 ते 25 वर्ष  

परीक्षा फीस :- कोणतेही परक्षा फीस नाही

   जाहिरात
 

 

android-app android-app