भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात ‘विविध’ पदांची भरती

Ministry of Defence Recruitment 2020

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागात ‘विविध’ पदाच्या 9 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2020 आहे.

पदाचे नाव : 

  1. मजदूर : 6 जागा
  2. चौकीदार : 2 जागा
  3. सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • मजदूर :
  1. SSC परीक्षा उतीर्ण
  • चौकीदार :
  1. SSC परीक्षा उतीर्ण
  • सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD) :
  1. SSC परीक्षा उतीर्ण
  2. अवजड वाहने चालविण्याचा किमान 3 वर्षे अनुभव.

वयमर्यादा : 25 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : पुणे/मुंबई

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Officer Commanding, 752 Transport Company (Civil Gt), Ross Road, Near Race Course, Pune, Pin–411001 (Maharashtra)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2020

   जाहिरात            अधिकृत वेबसाईट

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …