मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे ‘विविध’ पदाची भरती.

MMRCL Recruitment 2019

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे ‘विविध’ पदाच्या 6 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 1. उप जनरल मॅनेजर : 1 जागा
 2. सहाय्यक महाव्यवस्थापक : 2 जागा
 3. उप अभियंता : 1 जागा
 4. उप अभियंता-टीव्हीएस/ ईसीएस : 2 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 • उप जनरल मॅनेजर :
 1. मान्यताप्राप्त किंवा नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी.
 • सहाय्यक महाव्यवस्थापक :
 1. मान्यताप्राप्त किंवा नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी.
 • उप अभियंता :
 1. मान्यताप्राप्त किंवा नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी.
 • उप अभियंता-टीव्हीएस/ ईसीएस :
 1. मान्यताप्राप्त किंवा नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी.

वयमर्यादा : 1 ऑगस्ट 2019 रोजी (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट, PWD -10 वर्षे सूट)

 1. पद क्र. 1 आणि 2 : 40 वर्ष
 2. पद क्र. 3 आणि 4 : 35 वर्ष

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2019

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज
 


Check Also

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी मेगा भरती

CISF Recruitment 2019 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘विविध’ पदाच्या 914 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत …