संरक्षण मंत्रालय नवी दिल्ली येथे मुख्य तांत्रिक अधिकारी गट ए पदांच्या जागांसाठी भरती.

MOD Recruitment 2019

संरक्षण मंत्रालय नवी दिल्ली येथे मुख्य तांत्रिक अधिकारी गट ए पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  • मुख्य तांत्रिक अधिकारी गट ए (Chief Technical Officer, Group ‘A’) : 2 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातील मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मरीन / नेव्हल मधील पदवी किंवा समकक्ष आर्किटेक्चर अभियांत्रिकी.

वयमर्यादा : 56 वर्ष

नोकरी स्थान : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सिव्हिलियन कार्मिक, एकीकृत मुख्यालय संरक्षण मंत्रालय (नेव्ही), कक्ष क्रमांक 100, टॉकोरेटर स्टेडियम अॅनेक्स बिल्डिंग, नवी दिल्ली – 110001.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 15 जून 2019

   जाहिरात          अधिकृत वेबसाईट
 

android-appandroid-app