MPSC मार्फत गट-क सेवा पूर्व परीक्षा 2019

MPSC Recruitment 2019

MPSC मार्फत  गट-क सेवा पूर्व परीक्षा साठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मे 2019 आहे.

पदाचे नाव : 

  1. दुय्यम निरीक्षक गट-क : 33 जागा
  2. कर सहाय्यक गट-क : 126 जागा
  3. लिपिक टंकलेखक (मराठी) गट-क : 68 जागा
  4. लिपिक टंकलेखक (इंग्रजी) गट-क : 7 जागा

शैक्षणिक अहर्ता : मान्य प्राप्त विद्यापीठाची पदवी

वयमर्यादा : 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्ष. (मागासवर्गीय 5 वर्ष सुट)

शारीरिक अहर्ता : 

पुरुष  महिला 
उंची-किमान 165 से.मी (अनवाणी) (कमीत कमी) उंची-किमान 155 से.मी (अनवाणी) (कमीत कमी)
छाती-किमान 69 से.मी आणि फुगवून त्यापेक्षा 5 सेमी जास्त वजन-किमान 50 कि-ग्र

परीक्षा शुल्क : 374/- रुपये मागासवर्गीय – 274/- रुपये आणि माझी सैनिक 24/-रुपये

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज
 

android-app android-app