मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लि. मध्ये विविध पदाच्या 195 जागा.

MRPL Recruitment 2019

मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लि. मध्ये विविध पदाच्या 195 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2019 आहे. 

पदाचे नाव :

  1. पदवीधर अप्रेन्टिस : 87 जागा
  2. टेक्निशिअन अप्रेन्टिस : 108 जागा
अ.क्र. विषय/शाखा पदवीधर अप्रेन्टिसशिप  टेक्निशिअन अप्रेन्टिसशिप 
1  केमिकल 29 27
2  सिव्हिल 07 07
3 इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 08 15
4 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 10 12
5 इंस्ट्रुमेंटेशन 09 06
6 मेकॅनिकल 24 26
7 कमर्शियल प्रॅक्टिस 15
एकूण 87 108

शैक्षणिक अहर्ता :  

  1. पदवीधर अप्रेन्टिसशिप : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  2. टेक्निशिअन अप्रेन्टिसशिप : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा/ कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा.

नोकरी स्थान : कर्नाटक

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज
 

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …